छत्तीसगडमध्ये पाद्य्राचा विधवा महिलेवर २ वर्षे बलात्कार
हिंदु संतांवरील तथाकथित आरोपांमुळे अनेक दिवस ‘मीडिया ट्रायल’ चालवणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती पाद्य्रांच्या गुन्हेगारी कृत्यांवर मात्र पांघरूण टाकतात, हे लक्षात घ्या !
हिंदु संतांवरील तथाकथित आरोपांमुळे अनेक दिवस ‘मीडिया ट्रायल’ चालवणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती पाद्य्रांच्या गुन्हेगारी कृत्यांवर मात्र पांघरूण टाकतात, हे लक्षात घ्या !
आतापर्यंत अनेक ठिकाणी श्री गणेशाचा अशा प्रकारे अवमान होऊनही एकालाही कठोर शिक्षा झालेली नाही, हे लक्षात घ्या ! यासाठी हिंदूंनी संघटित होऊन संबंधितांना कायदेशीर शिक्षा होण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करा !
अशा जातीद्वेषामुळेच भारतातील जातपात अद्याप संपुष्टात येऊ शकलेली नाही. जातपात नष्ट करण्यासाठी अशा प्रकारची सूडबुद्धीची मानसिकता प्रथम नष्ट करणे आवश्यक !
छत्तीसगडमध्ये धर्मांतरावर चाप बसत नसल्याने जमाव कायदा हातात घेत असेल, तर त्याला काँग्रेसचे ख्रिस्तीधार्जिणे धोरण कारणीभूत आहे !
अशा शिक्षकाला निलंबित नाही, तर बडतर्फ आणि अटक करून कारागृहात टाकले पाहिजे; म्हणजे अन्य कुणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही !
येथील इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांवर (‘आयटीबीपी’वर) नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे आणि साहाय्यक उपनिरीक्षक गुरमुख हे हुतात्मा झाले.
एफ्.आय.आर्. प्रविष्ट करण्यापूर्वी पोलीस कुणालाही चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत, असा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे.
या अभियानाच्या नंतर ‘धर्मसेना, छत्तीसगड’ या संघटनेचे श्री. विष्णु पटेल आणि त्यांचे सहकारी यांनी ‘श्री. घनवट यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन मिळावे’, यासाठी नियोजन केले आहे.
‘सर्व हिंदुत्वनिष्ठांचा समन्वय ठेवण्यासाठी या धर्मजागृती बैठकीचा चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे ही बैठक नियमित चालू ठेवावी’, अशी इच्छा उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
ज्या लोकांना महागाई राष्ट्रीय आपत्काळ वाटत आहे, त्यांनी खाणे, पिणे आदी सोडले पाहिजे. पेट्रोल, डिझेल यांचा वापर करणे सोडले पाहिजे. काँग्रेसला मत देणारे जर असे करतील, तर महागाई न्यून होईल, असे प्रत्युत्तर भाजपचे नेते आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी काँग्रेसच्या टीकेवर दिले आहे.