Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगड येथे ३ नक्षलवादी ठार

जगदलपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड आणि तेलंगाणा सीमेवर पोलीस अन् नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.