
बिजापूर (छत्तीसगड) – येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. त्याच वेळी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले.
सौजन्य News18 MP Chhattisgarh
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीपूर्वी जिल्हा प्रशासन आणि पोलीस सतर्क आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षादलांकडून नक्षलवाद्यांविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court