छत्तीसगडमध्ये पिकअप वाहन दरीत कोसळून १९ जणांचा मृत्यू
येथील बाहपानी भागात पिकअप गाडी दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १९ जणांना मृत्यू झाला. यांपैकी १८ महिला असून त्या सर्व आदिवासी आहेत. या गाडीमध्ये जवळपास ३६ जण प्रवास करत होते.
येथील बाहपानी भागात पिकअप गाडी दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १९ जणांना मृत्यू झाला. यांपैकी १८ महिला असून त्या सर्व आदिवासी आहेत. या गाडीमध्ये जवळपास ३६ जण प्रवास करत होते.
श्रीरामकथेमुळे प्रभावित होऊन हिंदु धर्मात प्रवेश करणार्या लोकांचे प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी पाय धुतले.
अरशद, नफीस, शोएब आणि सज्जाद अली यांनी जीवनदीपला शिवीगाळ करण्यास चालू केले. त्यानंतर त्याला ‘हिंदू’ म्हणत लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.
ताज्या चकमकीविषयी बोलतांना राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले, ‘‘आमच्या सैनिकांना नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत मोठे यश मिळाले आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेडा यांनी पक्षाचे त्यागपत्र देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधिका खेडा म्हणाल्या, ‘‘मी रामभक्त असल्याने श्री रामलल्लाचे दर्शन घेतले.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून एके-४७ सारखी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
नक्षलवाद्यांच्या विरोधातील चकमक खोटी ठरवण्याचा काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अश्लाघ्य प्रयत्न
अशा काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींना या निवडणुकीत संधी आहे. ती त्यांनी गमावू नये !
‘भारतात अल्पसंख्यांक संकटात आहेत’, असा खोटा अहवाल देणारी अमेरिका आता ‘भारतात अल्पसंख्यांकांमुळे इतर संकटात आहेत’, असा अहवाल देण्याचे धाडस दाखवेल का ?
या नक्षलवाद्यांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ देणार्या शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधातही सरकारने धडक मोहीम हाती घेतली, तर भारतातील नक्षलवाद लवकर संपुष्टात येईल, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !