विसापूर (दापोली) येथे वृद्धेचा खून करून सोन्याची माळ चोरली : १२ घंट्यांत महिला आरोपीला पोलिसांनी केली अटक

दीपावती घाग या आजारी होत्या. त्या घरी एकट्याच रहात होत्या. त्यांचा खून झाला आहे. या घटनेत ७८ सहस्र रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरून नेल्याचे समोर आले आहे.

#Exclusive : रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान ‘ड्रग्ज’चा पैसा हिंदूविरोधी आणि अतिरेकी कारवायांसाठी वापरतात !

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुंबईमध्ये एका घरात ४० ते ५० जण रहातात. या लोकांना राज्यातून आणि देशातून बाहेर कसे काढता येईल ?, याविषयी उपाययोजना करावी अशी मागणी मी करत आहे – आमदार नीतेश राणे

पाकमध्ये जोपर्यंत धर्मांधांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे चालूच रहातील !

पाकिस्तानमधील मानवाधिकार संघटनेच्या हिंदु नेत्याने व्यक्त केली चिंता ! पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही हिंदु तरुणाशी विवाह करण्यासाठी भारतात पळून गेल्याचा सूड हिंदूंना ठार मारून, त्यांचे अपहरण करून, हिंदु महिलांवर बलात्कार करून, तसेच मंदिरांची तोडफोड करून उगवत आहेत.

कुणालाही पाठीशी न घालता वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री

माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी. यासंदर्भातील सर्व व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळावी-किरीट सोमय्या

इराणमध्ये हिजाब न घालणार्‍या महिलांवर पुन्हा कारवाई चालू !

‘गश्त-ए-एर्शाद’ या सशस्त्र पथकाकडून गस्त घातली जात आहे. हिजाब न घालणार्‍या महिलांना प्रथम चेतावणी दिली जाते. तरीही महिलेकडून हिजाब घातला जात नसेल, तर कायदेशीर कारवाई करण्यात येते.

तिसगाव (अहिल्यानगर) येथे धर्मांधाने थेट वर्गात घुसून विद्यार्थिनीची छेड काढली !

धर्मांधांचा वाढता उद्दामपणा मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता प्रामाणिकपणे दायित्व निभावणे आवश्यक आहे.

रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर ५ अल्पवयीन मुलांकडून बलात्कार !

१८ दिवसांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. मुलीनेही झालेल्या प्रकरणाची वाच्यता उशिरा केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भाईंदर येथील तरुणीवर विवाहित मुसलमानाकडून बलात्कार !

१७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी !
बहुतांश मुसलमानांची वासनांधता जाणा !

कुंकळ्ळी (गोवा) येथे पोर्तुगिजांविरुद्ध लढा दिलेल्या १६ महानायकांना मानवंदना !

श्री शांतादुर्गा सेवा समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्मारकावर जलाभिषेक करून महानायकांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘हिंदु अस्मितेचा आविष्कार’ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.