हिंदु वस्तीत केस कापण्याच्या व्यवसायाचे केले निमित्त !
उरण (जिल्हा रायगड) – या परिसरातील हिंदु वस्ती असलेल्या एका गावामध्ये काही दिवसांपूर्वी एका धर्मांधाने केस कापण्याचे दुकान (सलून) चालू केले. एक हिंदु महिला तिच्या लहान मुलाला घेऊन या दुकानात केस कापण्यासाठी जात असे. संबंधित धर्मांधाने १५ मार्च या दिवशी या महिलेसह तिच्या लहान मुलाला पळवून नेले.
याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) होऊनही अद्याप पोलिसांना काही मिळालेले नाही. ‘पोलीसही उडवाउडवीची उत्तरे देत आहेत’, अशी गावात चर्चा आहे. ही घटना फेसबूक या समाजमाध्यमातून सर्वत्र फिरत आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांच्या दुकानांना गावात जागा मिळाल्यावर काय स्थिती होते ?, हे जाणा ! |

मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !