
पालघर – लग्न करून संपत्ती नावावर करण्यासाठी बळजोरी करणार्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केली. हत्या करून तिचे धड आणि चेहरा वेगळा करून फेकून दिले. प्रियकराला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. मोखाडा तालुक्यात कारेगाव हद्दीतील वैतरणा नदी पुलाजवळ काही दिवसांपूर्वी शीर नसलेल्या अवस्थेतील एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृत महिलेच्या उजव्या हातावर ममता असे नाव गोंदवलेले होते. तिच्या पायातील जोडवी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दीक्षा ज्वेलर्स येथे बनवली गेल्याचे लक्षात आले.
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !