आसाममध्ये ‘लव्ह जिहाद’ करणार्यांना जन्मठेपेची शिक्षा होणारा कायदा करणार ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम
असा कायदा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी केला पाहिजे !
असा कायदा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी केला पाहिजे !
उरण येथील यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या धर्मांधाने केली. या घटनेचा निषेध नाशिक, येवला आणि निफाड येथे प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आला. नाशिक येथे या संदर्भात आंदोलनही करण्यात आले.
लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली.
उरण येथे घडलेले यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. हे सर्व लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ऑगस्ट या दिवशी उरण येथे हिंदु युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले.
लव्ह जिहाद या प्रकाराला महाराष्ट्रात आला ऊत ! हिंदूंच्या मुळावर उठणार्या या प्रकाराला लगाम लावण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर कायदा करण्यासाठी दबाव आणला पाहिजे.
अशांना फाशीचीच शिक्षा करणारा कायदा करा !
अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, असेच जनतेला वाटेल ! अशा शिक्षांमुळेच वासनांधांवर वचक बसू शकतो !
लव्ह जिहादविरोधी कायदा कितीही कठोर केला, तरी धर्मांध मुसलमान त्याला जराही भीक घालत नाहीत, हेच या घटनेवरून दिसून येते !
धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच अशा घटना वाढत आहेत ! हिंदु मुलींना धमक्या देणार्या अशा धर्मांधाना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई झाली, तर असे प्रकार थांबतील !
उरण येथील यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या हा लव्ह जिहादचाच प्रकार आहे. सरकारने आमच्या भावना समजून लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी मी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करत आहे…