अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा !
उरण येथील यशश्री शिंदे आणि धारावी येथील धीरज वैश्य यांच्या हत्याकांडांतील आरोपींना कडक शिक्षा द्या, या मागणीसाठी अमळनेर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.