
ठाणे, २ ऑगस्ट (वार्ता.) – कल्याण येथील एका तरुणीला ‘तू माझ्यासमवेत नाही आलीस, तर तुझे आयुष्य उद़्ध्वस्त करीन’ असे धमकावणार्या मोहसीन शेख (वय २४ वर्षे) याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
ही तरुणी आणि तिची बहीण कामावरून येत असतांना मोहसीन शेख याने पीडित तरुणीचा हात पकडून तिला दुचाकीवर बसण्यास सांगितले. तरुणीने त्याला नकार दिल्यावर त्याने तिला धमकावले. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिकाधर्मांधांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच अशा घटना वाढत आहेत ! हिंदु मुलींना धमक्या देणार्या अशा धर्मांधाना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई झाली, तर असे प्रकार थांबतील ! |
महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती निवडणूक १ जुलैला !
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा बोध आपण सर्वांनी घ्यायला हवा ! – प्रभात मेस्त्री, व्याख्याते
निजामाबाद (तेलंगाणा) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना उर्दू आणि कलमा शिकवण्याचा विरोध
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा
हिंदूंनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातून शत्रूबोध घ्यावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती