दिग्दर्शकाने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती ! – अभिनेत्री एली अवराम हिचा आरोप

मी भारतीय नसल्याने मला बॉलिवूडमध्ये काम करतांना अनेक समस्या आल्या. चित्रपटक्षेत्रात मला माझी उंची आणि लांब केस यांमुळे हिणवले गेले होते. माझ्याकडे अप्रत्यक्षपणे शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती, असा आरोप अभिनेत्री एली अवराम हिने एका मुलाखतीमध्ये केला.

एकतर्फी प्रेमातून भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी तरुणीला धर्मांधाची मोठ्या प्रमाणात मारहाण; उपस्थितांची केवळ बघ्याची भूमिका

हिंदु युवतींना स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता दर्शवणारी घटना ! धर्मभगिनीला धर्मांधाच्या तावडीतून वाचवण्यासाठी पुढे न येणारे जन्महिंदू काय कामाचे ?

वसई येथे ख्रिस्ती पाद्रीकडून तरुणीवर वर्षभर अत्याचार

कौटुंबिक अडचणी दूर करून जीवनात आनंद निर्माण करून देतो, असे सांगून ग्लेन सुभाष डिक्रूज (वय ४० वर्षे) या ख्रिस्ती पाद्रीने येथील २१ वर्षीय तरुणीवर वर्षभर अत्याचार केला.

अनिवासी भारतीय महिलेला लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक

अनिवासी भारतीय महिलेला लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध ठेवून नंतर विवाह करण्यास नकार देणार्‍या जुनेद या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे.

गरबा आणि दांडिया कार्यक्रमांत अहिंदूंचा प्रवेश रोखण्यासाठी आधारकार्ड आवश्यक ! – बजरंग दलाचे आवाहन

आता तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली बजरंग दलाला विरोध करतील अन् प्रसारमाध्यमे त्याला वारेमाप प्रसिद्धी देतील ! केवळ आधारकार्डच नव्हे, तर टिळा लावणे, देवीचा श्‍लोक म्हणणे, आरती करणे, जयघोष करणे आदीही अनिवार्य केले पाहिजे !

अंबाजोगाई येथे मुसलमान पतीच्या विरोधात तीन तलाकचा गुन्हा नोंद 

न्यायालयातील खटला मागे घेण्याच्या कारणावरून पत्नीला तोंडी तीन वेळेस ‘तलाक’ म्हणून घटस्फोट दिल्याप्रकरणी पती खाजा सय्यद याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

मालदा (बंगाल) येथे विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणार्‍या शिक्षकाला अटक

बंगालच्या मालदा जिल्ह्यातील एका खासगी निवासी शाळेमध्ये एका शिक्षकावर लैंगिक शोेषणाचा आरोप झाल्यावर पालकांनी शाळेची तोडफोड केली. ७ वीच्या विद्यार्थिनीने हा आरोप केला.

चर्चमधील लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचे अन्वेषण चर्चकडे देऊ नये ! – ‘हेल मेरी मूव्हमेंट’ संस्थेकडून पंतप्रधान मोदी यांना विनंतीअर्ज

याविषयी साम्यवादी आणि निधर्मीवाले कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !


Multi Language |Offline reading | PDF