‘मुस्लिम पर्सनल लॉ’ देशाच्या कायद्यापेक्षा वरचढ नाही ! – Allahabad High Court

‘मुस्लिम पर्सनल लॉ’ देशाच्या कायद्यापेक्षा वरचढ नाही ! – Allahabad High Court

भारतात वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगळे कायदे रोखण्यासाठीच देशात सर्व धर्मियांसाठी समान कायदा असणे आवश्यक आहे. समान नागरी कायदा देशपातळीवर केला पाहिजे, यासाठी आता जनतेने केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !

Taj Mahal Survey : अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि पुरातत्व विभाग यांच्याकडून उत्तर मागितले !

Taj Mahal Survey : अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि पुरातत्व विभाग यांच्याकडून उत्तर मागितले !

केंद्रातील भाजप सरकार आणि त्याच्याच अखत्यारीत असणारा पुरातत्व विभाग यांनी ताजमहालचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी जी वस्तूनिष्ठ माहिती आहे म्हणजे ‘ते हिंदूंचे मंदिर आहे’, हे आता जगाला सांगितले पाहिजे !

‘ताजमहाल’ हे ‘तेजोमहालय’ असल्याचे सिद्ध होण्यासाठी सर्वेक्षण करा !

‘ताजमहाल’ हे ‘तेजोमहालय’ असल्याचे सिद्ध होण्यासाठी सर्वेक्षण करा !

या याचिकेत याचिकाकर्त्यांनी ‘ताजमहाल’ हा भगवान शिवाला समर्पित असलेला ‘तेजोमहालय’ असल्याचे १०९ हिंदु पुरावे/प्रतीके ही सादर केली आहेत. या याचिकेद्वारे आगर्‍याच्या जिल्हा न्यायालयाच्या जुन्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे.

‘तीन तलाक’च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण खपवून घेतले जाणार नाही ! – Allahabad High Court

‘तीन तलाक’च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण खपवून घेतले जाणार नाही ! – Allahabad High Court

तीन तलाक कायद्याने गुन्हा असल्याने असा गुन्हा करणार्‍यांना कारागृहात टाकून त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे !

‘ख्रिस्ती धर्मच एकमेव श्रेष्ठ’ असल्याचे सांगणार्‍या पाद्र्याची याचिका प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाकडून असंमत !

‘ख्रिस्ती धर्मच एकमेव श्रेष्ठ’ असल्याचे सांगणार्‍या पाद्र्याची याचिका प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाकडून असंमत !

‘ख्रिस्ती रेव्हरंड पाद्री विनीत व्हिन्सेंट परेरिया यांनी उत्तरप्रदेशातील एका प्रार्थनास्थळामध्ये प्रार्थनेच्या वेळी ‘ख्रिस्ती हाच एकमेव श्रेष्ठ धर्म आहे’, असे सांगितले. त्यामुळे अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला. 

राज्यघटनेतील धार्मिक स्वातंत्र्याच्या आडून ‘भूमी जिहाद’ करणार्‍या धर्मांधांना प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाचा फटका !

राज्यघटनेतील धार्मिक स्वातंत्र्याच्या आडून ‘भूमी जिहाद’ करणार्‍या धर्मांधांना प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाचा फटका !

वैयक्तिक मालमत्तेच्या ठिकाणी बाहेरच्या गावातील लोकांना एकत्रित करून नमाजपठण केल्याने सामाजिक सुव्यवस्थेला धोका पोचत असेल, तर तेथे स्थानिक पोलीस वैयक्तिक मालमत्तेच्या ठिकाणी बाहेरच्या गावातील लोकांना एकत्रित करून नमाजपठण केल्याने सामाजिक सुव्यवस्थेला धोका पोचत असेल, तर तेथे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या अनुमतीविना नमाजपठण करता येणार नाही.नाच्या अनुमतीविना नमाजपठण करता येणार नाही.

गंगानदीत मांसाहारी अन्नाचा कचरा टाकल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू शकतात ! – Allahabad High Court

गंगानदीत मांसाहारी अन्नाचा कचरा टाकल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू शकतात ! – Allahabad High Court

मार्च महिन्यात गंगानदीत एका नौकेवर इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या १४ मुसलमान पुरुषांपैकी ५ जणांना जामीन संमत करतांना न्यायमूर्ती राजीव लोचन शुक्ला यांनी हे निरीक्षण नोंदवले.

मुसलमान प्राध्यपकाचा हिंदु धर्मात प्रवेश करण्याचा अर्ज फेटाळणार्‍या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्‍यांवर अलाहाबाद उच्च न्यायालय अप्रसन्न !

मुसलमान प्राध्यपकाचा हिंदु धर्मात प्रवेश करण्याचा अर्ज फेटाळणार्‍या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्‍यांवर अलाहाबाद उच्च न्यायालय अप्रसन्न !

उत्तरप्रदेशात ही स्थिती आहे, तर अन्य राज्यांत कशी असेल ?

Justice Yashwant Varma : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी त्यागपत्र देऊनही ते पदावर कायम !

Justice Yashwant Varma : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी त्यागपत्र देऊनही ते पदावर कायम !

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचे त्यागपत्र दिलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा अजूनही न्यायाधीश आहेत. त्यांनी ९ एप्रिल २०२६ या दिवशी त्यांचे त्यागपत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले होते; परंतु अद्याप ते स्वीकारण्यात आलेले नाही.

सार्वजनिक भूमीवर नमाजपठणाचा अधिकार नाही ! : Allahabad High Court

सार्वजनिक भूमीवर नमाजपठणाचा अधिकार नाही ! : Allahabad High Court

सार्वजनिक भूमीचा वापर कोणत्याही एका धर्माद्वारे  धार्मिक कृतींसाठी केला जाऊ शकत नाही, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाने सार्वजनिक भूमीवर नमाजपठण करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.