५ मुसलमानांना पोलिसांनी घेतले कह्यात

इटावा (उत्तरप्रदेश) – येथे १३ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांतर करण्यासाठी कतारला घेऊन जाण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून ५ जणांना कह्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी नृत्य शिकण्यासाठी जात असे. याच काळात तिची ओळख एका मुसलमान महिलेशी झाली. त्याच महिलेच्या माध्यमातून काही मुसलमान युवक मुलीच्या संपर्कात आले आणि तिच्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणू लागले. मुलीला दोहा (कतार) येथे नेऊन तिचे धर्मपरिवर्तन करण्याविषयीचे संदेश तिच्या भ्रमणभाषवर पाठवण्यात आले होते.
फरीदाबाद (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पार पडले ‘स्वसंरक्षण’विषयक व्याख्यान अन् प्रशिक्षण !
जुन्या बँक खात्यांमधील पडून राहिलेले पैसे परत मिळवा ! – भारतीय रिझर्व्ह बँक
Zeenat Ibrahim Arrested : भूमी खरेदीच्या व्यवहारात फसवणूक करणार्या मुसलमान महिलेला अटक
Mobile Torch For Bus : भ्रमणभाषच्या टॉर्चच्या प्रकाशात ९० कि.मी. बस चालवली !
‘ताजमहाल’ हे ‘तेजोमहालय’ असल्याचे सिद्ध होण्यासाठी सर्वेक्षण करा !
Bishnoi Gang Encounter : बिश्नोई टोळीतील २ गुंड पोलीस चकमकीत ठार