
अंबड – तालुक्यातील खडकेश्वर येथे २६ मेच्या रात्री ११ वाजता मामाकडे रहाणार्या १५ वर्षांच्या मुलीचे शरीफ हबीब शेख आणि मोहम्मद मुनीर पठाण या दोघांनी अपहरण केले. नागरिकांनी धर्मांधांना थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु मुलीला घेऊन ते पसार झाले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून धर्मांधांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. (हिंदु मुलींचे अपहरण करून आणि त्यांच्याशी बळजोरीने निकाह करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हा ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार आहे ! – संपादक)
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला