६ वर्षीय मुलीवर बलात्कार करणे ही विकृतीच आहे. अशा नराधमांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल. असे प्रकार पूर्णतः रोखायचे असल्यास समाजाला साधना शिकवणे अपरिहार्य आहे.

केपे, ३१ मे (वार्ता.) – शिरवई, केपे येथे एका ६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी केपे पोलिसांनी २२ वर्षीय आरोपी ओंकार लोटुलकर याला अटक केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी तिच्या पालकांसह शिरवई येथे तिच्या नातेवाईकांच्या घरी आली होती. पीडित मुलीचे नातेवाईक शिरवई येथे एका भाड्याच्या घरात रहात होते. यानंतर आरोपी ओंकार लोटुलकर याने पीडित मुलीशी जवळीक साधली. तिला भ्रमणभाष संच देऊन एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी ओंकार लोटुलकर याला बाल न्यायालयात उपस्थित केले असता, त्याला ३ दिवस रिमांडवर पाठवण्यात आले आहे.
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !