…अन्यथा चारित्र्याची नीच पातळी जगभर पसरण्यास वेळ लागणार नाही !
तरुण वर्गाला स्वैराचारापासून थांबवले नाही, तर आज बांगलादेशाची जी स्थिति आहे तीच उद्या आपलीही मुले करतांना दिसली, तर त्या पापाला कुठलेच प्रायश्चित्त नसेल !
तरुण वर्गाला स्वैराचारापासून थांबवले नाही, तर आज बांगलादेशाची जी स्थिति आहे तीच उद्या आपलीही मुले करतांना दिसली, तर त्या पापाला कुठलेच प्रायश्चित्त नसेल !
‘राधा-गोविंद’ कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावरील बलात्कार आणि हत्या यांच्या निषेधार्थ विद्यार्थी अन् कामगार संघटना यांनी नबन्ना येथे मोर्चा काढला.
ही स्थिती बंगालची राजधानी असलेल्या एकट्या कोलकातामधील आहे. संपूर्ण बंगालमध्ये कशी स्थिती असेल, हे यावरून लक्षात येते !
भारताने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी अमेरिकेशी चर्चा करण्याची काय आवश्यकता ? उद्या भारतातील हिंदूंच्याही सुरक्षेसाठी भारत अमेरिकेशी चर्चा करणार आहे का ?
ही आकडेवारी देशाला लज्जास्पद आहे. यावर सर्वपक्षीय शासनकर्ते, पोलीस, प्रशासन आणि न्यायव्यवस्था विचार करत आहे का ? आणि त्यानुसार कृती करत आहे का ?, असा प्रश्न उपस्थित होतो !
यातून समाजात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण किती वाढले आहे, हे लक्षात येते. गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा न होणे आणि पोलिसांचा अल्प झालेला धाक हे यामागील मुख्य कारण आहे.
पीडित विद्यार्थिनींच्या वर्गशिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांनी याविषयी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही अन् पोलिसांना घटनेची माहितीही दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.’’
समाजाची वाढती स्वैराचारी मानसिकता आणि पुरुषांची विकृत मनोवृत्ती, हीच महिलांवरील अत्याचारांची प्रमुख कारणे होत !
या घटनेचा परिसरातील अन्य २० हिंदु कुटुंबांनी निषेध केला आणि मुसलमानांच्या छळाला कंटाळून या कुटुंबांनी त्यांच्या घरांवर ‘घर विक्रीसाठी काढले आहे’ असा फलक लावला आहेत.