युद्धामुळे होणारी हानी !
ज्या देशाच्या भूमीवर युद्ध झालेले असते, तो देश काही दशके ते शतके मागे जातो.
ज्या देशाच्या भूमीवर युद्ध झालेले असते, तो देश काही दशके ते शतके मागे जातो.
ज्या ठिकाणी १० किलो टनचा ‘अणूबाँब’ पडतो, तेथील सुमारे ०.८ चौरस किलोमीटर क्षेत्रातील सर्व गोष्टी क्षणार्धात जळून त्यांची वाफ होते.
रशियाकडून घेतलेल्या ‘मिग’ विमानांचे प्रतिमास अपघात होऊन आता कालबाह्य होऊन ती ‘उडत्या शवपेट्या’ झाल्या आहेत.
रशिया सर्वदृष्ट्या शक्तीशाली आहे; पण युक्रेनची स्थिती आरंभीपासूनच कमकुवत असल्याचे स्पष्ट असूनही अनेक प्रसंगांतून ‘युक्रेनी जनतेचा युद्धातील उत्स्फूर्त सहभाग’ हा भाग शिकण्यासारखा आहे.
हिंदु धर्मात ‘अग्निहोत्र’ या विधीतून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म लहरींमुळे अणूबाँबने निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्गापासून संरक्षण होते. साध्या बाँबच्या तुलनेत अणूबाँब सूक्ष्म आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म अधिक परिणामकारक असते.
हे द्रष्ट्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्राने युद्धसज्ज रहाण्याचे विचार आजही उपयोगी !
वर्ष १९३९ ते १९४५ या काळात युरोप आणि आशिया मध्ये मित्र राष्ट्रे (रशिया, ब्रिटन, अमेरिका, चीन) अन् अक्ष राष्ट्रे (जपान, जर्मनी, इटली) यांच्यात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाने मानवी इतिहासात कधीही न पाहिलेली अतोनात हिंसा जगाने पाहिली.
आज अनेक देशांकडे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांच्या तुलनेत अत्यंत शक्तीशाली शस्त्रास्त्रे, अणूबाँब इत्यादी आहेत. हे पहाता तिसरे महायुद्ध किती महाविनाशकारी असेल, याचा अंदाज येतो. पुढे दिलेल्या विवेचनावरून हे अधिक स्पष्ट होईल.
शांततेच्या काळात नागरिकांची मानसिकता युद्धाची नसते किंवा ते तसा विचारही करत नसतात. इस्रायलसारख्या देशांतील नागरिकांना प्रत्येक दिवस युद्धाचा असतो. त्यामुळे ते युद्धासाठी सिद्धच असतात.