गरब्यामध्ये ‘अली मौला’ गाणे गाण्याचा प्रयत्न करणार्‍या हिमेश रेशमिया यांना हिंदु संघटनांनी हाकलले !

‘हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी कोणते गाणे गायचे ?’, हेही ठाऊक नसणारे हिंदु गायक ! रेशमिया यांची ही कृती म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव आणि आत्मघाती धर्मनिरपेक्षता यांचेच दर्शक आहे !

जयपूर येथे गरब्याच्या मंडपात मुसलमान तरुणांची बलपूर्वक घुसखोरी !

गरब्यामध्ये मुसलमान तरुणच का लपूनछपून येत आहेत ? मुसलमान तरुणी आणि महिला का येत नाहीत ? याचे उत्तर निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी देतील का ?

नागपूर येथील गरबा उत्सवात केवळ हिंदूंनांच प्रवेश द्या ! – विश्‍व हिंदु परिषदेची मागणी

गरबा उत्सवात श्रद्धा नसतांनाही इतर धर्मातील अनेक तरुण मुले प्रवेश करून हिंदु महिला आणि तरुणी यांची छेड काढतात. पुढे ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या निर्माण होतात.

श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी आचार्य धर्मेंद्र यांचा देहत्याग

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

विद्यार्थ्यांनी टिळा लावल्याने भडकलेल्या धर्मांध शिक्षकाने मंदिर बंद करण्यास भाग पाडले !

अशी घटना घडायला हा भारत आहे कि पाकिस्तान ? हिंदूंमधील संघटितपणाच्या अभावामुळेच कुणीही उठतो आणि हिंदूंचे मंदिर बंद पाडतो. हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

विहिंपचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी केली  साधूंना मारहाण करणार्‍या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी !

शासनाने हिंदु समाजाच्या सहनशक्तीची परीक्षा बघणे बंद करावे, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सांगली जिल्ह्यात साधूंना मारहाण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ! – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल

सांगली जिल्ह्यातील लवंगा या गावी साधूंना मारहाण करणारा जमाव नेमका कोणता होता ? मुले पळवणारी टोळी ही केवळ हिंदु साधूंमध्येच कशी दिसते ? कधी हिरवी चादर घेऊन फिरणार्‍या फकिरांमध्ये कशी दिसत नाही ?

‘मठ-मंदिर स्वच्छता उपक्रमा’च्या अंतर्गत विहिंप आणि बजरंग दल यांच्याकडून इचलकरंजी (कोल्हापूर) येथे पंचगंगा नदीघाटाची स्वच्छता !

या उपक्रमात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महाजनगुरुजी, सर्वश्री राजकरण शर्मा, आनंदा मकोटे, सुजीत कांबळे, सोमेश्वर वाघमोडे, अमोल शिरगुप्पे, संजय माने, सुरेश शिंदे, राजू सवाईराम, मुकेश चोथे, नरेंद्र-पंडित आण्णा यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्यासाठी पाटलीपुत्र येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकजूट ! – हिंदु आघाडी

हिंदूंवरील आघातांच्या पार्श्वभूमीवर ‘पी.एफ्.आय.’वरील बंदीसाठी आंदोलन करणे, हलाल अर्थव्यवस्थेविषयी जनजागृती करणे, तसेच भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंना संघटित करण्यासाठी नियमित बैठका आयोजित करणे, असे निर्णय यावेळी घेण्यात आले.

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करून त्याची कठोर कार्यवाही करा ! – प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगड

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेला विशेष संवाद : ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर !’