पीडित हिंदूंना भेटण्यास गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या समितीला पोलिसांनी रोखले !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे हिंदुद्रोही आणि कायदाद्रोही सरकार ! आतातरी केंद्रशासनाने बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक !

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ३ आदिवासी महिलांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दंडवत प्रदक्षिणा घालायला भाग पाडले !

तृणमूल काँग्रेस किती खालच्या पातळीचे राजकारण करत आहे, हे यातून दिसून येते. असा पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक आहे !

हुगळी (बंगाल) येथे पुन्हा हिंसाचार !

तृणमूल काँग्रेसच्या बंगालमध्ये कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता तरी  हस्तक्षेप करून बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी !

बंगालमध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात मारहाण

यातून तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यस्था आपल्याला दिसून येते. एका महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षांना पोलीस मारहाण करत असतील, तर ते सामान्य लोकांशी कशा प्रकारे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

बंगालमध्ये श्री शीतलादेवीचा जागराच्या कार्यक्रमावर धर्मांधांचे आक्रमण !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगालची स्थिती बांगलादेशाप्रमाणे झाल्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

काँग्रेसचे नेते अधिवक्ता कौस्तव बागची यांना अटक

बागची म्हणाले, ‘‘जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या नेत्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका केली, तर आम्हीही या पुस्तकातील संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका करणार.’’

बीबीसीच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण

भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी बीबीसीने कोणतेही अवैध कृत्य केले जात असेल, तर त्याचा शोध घेतलाच पाहिजे ! भारतात राहून भारताची आणि हिंदूंची निंदा करणार्‍या बीबीसीकडून गैरव्यहार होत असेल, तर तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा क्षमा मागण्यास नकार !

संसदेतच एका खासदाराविषयी अपशब्द वापरण्यातून खासदारांची नैतिकता किती शिल्लक आहे, हे लक्षात येते !

बीरभूम (बंगाल) येथील बाँबस्फोटात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता ठार !

प्रत्येकाला ठाऊक आहे की, आक्रमणकर्ते आणि पीडित दोघेही तृणमूल काँग्रेसचेच आहेत. सतत बाँबस्फोट होणार्‍या बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?

‘बीबीसी’च्या माहितीपटावर बंदी का घातली ?, याचे उत्तर द्या !  

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला आदेश