हिंदुद्वेषी तृणमूल काँग्रेसवर कारवाई करा !
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेली बंदी सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला फटकारत हटवण्याचा आदेश दिला.
‘द केरल स्टोरी’वरील बंगालमधील बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवली !
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अभिनंदनीय आहे. यासमवेतच अशा प्रकारे मुसलमानांना खुश करण्यासाठी हिंदूंवरील अत्याचार दडपणारी ही अन्यायी बंदी घातल्यावरून बंगाल सरकारला दंडही केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
देशभरात चित्रपट प्रदर्शित झाला असतांना बंगालमध्ये का नाही ? – सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
हिंदूंच्या देशांत हिंदूंवर होणारे अत्याचार न रोखता हे अत्याचार जगासमोर आणणार्या चित्रपटावरच बंदी घालणार्या बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडू सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् या पक्षांना हिंदूंनी राजकीय धडा शिकवणे आवश्यक !
बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !
बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !
बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी !
तृणमूल काँग्रेस सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हा हिंदूंवरील अत्याचारला दडपण्याचाच हुकूमशाही प्रकार आहे.
बंगालमध्ये मंदिराबाहेर गळफास लावलेला साधूचा सापडला मृतदेह !
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील पुरंदरपूर येथील बेहिरा काली मंदिराबाहेर भुवन बाबा नावाच्या एका साधूचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळलI.
बंगालमध्ये पोलिसांनी बलात्कारित तरुणीचा मृतदेह रस्त्यावरून फरफटत नेला !
असे संवेदनशून्य पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ? बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा कधीच वाजले आहेत. तेथे राष्ट्रपती राजवट लावण्याला पर्याय नाही.
तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला अटक !
बंगालमधील ५०० कोटी रुपयांचा शिक्षक भरती घोटाळ्याचे प्रकरण
गोवा : लुईझिन फालेरो यांचे राज्यसभा खासदारपदाचे त्यागपत्र
मला बंगालचा प्रतिनिधी या नात्याने खासदारपद प्राप्त झाल्याने मला गोव्याचे प्रश्न मांडण्यास आणि खासदार निधीचा गोव्यासाठी वापर करण्यास अडचणी येत होत्या. यासाठी मी खासदार पदाचे त्यागपत्र दिले आहे.