पालघर येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या गोवंशियांची सुटका !

पालघर येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या गोवंशियांची सुटका पोलिसांनी ४ किलोमीटरपर्यंत गोतस्करांचा पाठलाग करत त्यांना पकडले. गाडीत ६ गोवंशियांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले आहे.

ठाणे पोलिसांनी केले ९ कोटी ३५ लाख ३८ सहस्र ४४५ रुपये किमतीच्या चोरीला गेलेल्या मुद्देमालाचे हस्तांतरण

सोनसाखळी चोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यात पोलीस का अल्प पडत आहेत ? पोलीस आणि भुरटे चोर यांचे लागेबांधे असतात, असा आरोप वारंवार होतो. याविषयीची विश्वासार्हता टिकवता येण्यासाठी पोलीस प्रशासन काही करणार का ?

अतीदक्षता विभागातील व्यक्तीच्या क्रेडिट कार्डवरून सायबर चोरट्यांनी ५ लाख रुपये लुटले !

सायबर चोरट्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित ! तसे झाल्यासच हे प्रकार थांबतील !

Vandalization Ram-Janaki Temple : रांची (झारखंड) येथील राम-जानकी मंदिरात अज्ञातांकडून चोरी करून मूर्तींची तोडफोड !

देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पी.एम्.पी.च्या उत्पन्नात वाढ !; सायबर चोरांनी डॉक्टरांना फसवले !…

‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पी.एम्.पी.) वर्ष २०२२ मध्ये प्रवासी तिकीट आणि पास यांमधून ६०९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

छत्रपती संभाजीनगर येथे अनेक दुचाक्यांमधून पेट्रोलची चोरी !

केंद्र सरकारच्या नव्या कायद्याच्या विरोधात संप पुकारल्याचे प्रकरण

Boycott Sunburn : गोवा – ‘सनबर्न’मध्ये पहिल्या दिवशी २ मुलींची, तर दुसर्‍या दिवशी एकाची तब्येत बिघडली

अमली पदार्थाच्या सेवनामुळे हा प्रकार घडल्याची सध्या चर्चा चालू आहे; मात्र याला अधिकृतरित्या पुष्टी मिळालेली नाही.

नाशिक येथे सहलीला आलेल्या २० विद्यार्थ्यांचे भ्रमणभाष चोरीला !

असुरक्षित नाशिक ! चोरीच्या वाढत्या घटनांवर पोलीस कधी आळा घालणार ?

पोलीस कर्मचार्‍याच्या घरातून बंदुकीच्या ३० गोळ्यांसह पिस्तुलाची चोरी !

जेथे पोलिसांचेच घर सुरक्षित नसेल, तेथे सर्वसामान्य जनतेचे घर किती सुरक्षित असेल, हे लक्षात येते ! हे पोलिसांना लज्जास्पद !