कळंगुट (गोवा) येथे पर्यटकाला लुबाडणार्या चौघांना अटक
चारही संशयितांना पोलीस ठाण्यात आणून अन्वेषण केले असता त्यांनी गुन्हा केल्याची स्वीकृती दिली. सर्व संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
चारही संशयितांना पोलीस ठाण्यात आणून अन्वेषण केले असता त्यांनी गुन्हा केल्याची स्वीकृती दिली. सर्व संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
गुन्हा नोंदवल्यानंतर महंत चिलोजीबुवा पोलिसांना कसे सापडले नाहीत ? त्यांना अटक का करण्यात आली नाही ? ते पसार कसे झाले ? त्यांना कुणी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का ? आदी प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गहाळ आणि चोरी झालेले १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील २ कोटी रुपयांचे साहित्य मूळ मालकांना परत केले आहे. पोलीस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांना मुद्देमाल परत करण्यात आला.
सरकारी झालेल्या मंदिरांतील सोन्या-चांदीचे दागिने हरवणे, मंदिरांच्या भूमी ‘गायब’ होणे, मंदिरांत भ्रष्टाचार होणे, त्यांची संपत्ती लुटणे आदी सर्व मंदिरांच्या सरकारीकरणाचेच दुष्परिणाम आहेत ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असण्यासाठी भक्तांनी आग्रही राहिले पाहिजे !
शहरातील विनायकनगर येथील रहिवासी आणि पोलीस कर्मचारी संतोष रमेश चव्हाण यांच्या घरी चोरी झाली.
लोकलमधून प्रवास करणार्या तरुणीच्या हातातील भ्रमणभाष खेचून फलाटावर उडी मारून पळालेल्या चोराला पकडण्यासाठी तरुणीने धावत्या लोकलमधून उडी मारली.
मंदिरातील हा अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी मंदिर सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !
त्यांच्याकडून १ लाख ९ सहस्र १८० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
‘ऑनलाईन पार्ट टाइम’ (अर्धवेळ काम) नोकरीचे आमीष दाखवून वेगवेगळे ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले. ‘टास्क’ पूर्ण केल्यानंतरही मोबदला दिला नाही.
एका रिक्शासह तीन दुचाकी चोरांनी पळवल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रतिदिन २ दुचाकींची चोरी केली जात आहे.