३ धर्मांध कह्यात

पालघर – मोखाडा पोलिसांनी चारचाकीला थांबवण्याचा प्रयत्न केला; पण चालकाने बॅरिकेट्स उडवून लावत गाडी पुढे नेली. पोलिसांनी ४ किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करत त्याला पकडले. गाडीत ६ गोवंशियांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले आहे. या वेळी गाडीतील एकाने पोलिसांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी महंमद शेख, हुसेन शेख आणि रझ्झाक शेख यांना कह्यात घेतले आहे. (गोवंशियांची हत्या करण्यात नेहमीच धर्मांधांचा पुढाकार असतो, हे लक्षात घ्या ! – संपादक) वाहनासह ४ लाख ३५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवंशियांची सुटका करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकागोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही करणे आवश्यक ! |
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
Hijab Exam : हिजाब घातल्यावरून परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थिनीला मिळणार अभियांत्रिकीसाठी प्रवेश !
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक