घुसखोरी करणारा १ पाकिस्तानी आतंकवादी ठार, तर दुसर्याला अटक !
हे दोघे रात्री २ च्या सुमारास भारताच्या सीमेत घुसखोरी करत असल्याचे पाहून सैनिकांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले; मात्र ते पळू लागल्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
हे दोघे रात्री २ च्या सुमारास भारताच्या सीमेत घुसखोरी करत असल्याचे पाहून सैनिकांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले; मात्र ते पळू लागल्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
हिंदु व्यक्तीच्या नावाने बनावट आधारकार्ड बनवून भाड्याने घेतले होते घर !
भारतात गेली ३ दशके याहून मोठमोठी आक्रमणे होत असतांना कधी पाकमधील आतंकवाद्यांच्या तळांवर आक्रमण करण्यात आले नाही, हे लक्षात घ्या !
पाकिस्तान आणि चीन ही राष्ट्रे भारताची शत्रूराष्ट्रे आहेत. या दोन्ही राष्ट्रांकडून उघडउघड युद्ध केले जात नाही, तर ते आतंकवाद, आर्थिकदृष्ट्या हानी करणे या माध्यमातून त्रास देत असतात. या सर्वांशी भारत लढा देण्याविषयी कसा प्रयत्न करत आहे, याचा ऊहापोह या लेखात करत आहोत.
भारतातील जिहादी आतंकवाद हा पाकिस्तानने निर्माण केला आहे, जोपर्यंत भारत त्याला संपवत नाही, तोपर्यंत भारतातील जिहादी आतंकवाद आणि भारतातील पाकप्रेमींची जिहादी मानसिकता संपणार नाही, हेही तितकेच सत्य आहे !
नदवी याचे देशद्रोही कृत्य चालू असतांना याची पोलिसांच्या गुप्तचर विभागाला माहिती कशी मिळाली नाही ? पोलीस झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्या पोलीस अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे !
प्राथमिक अन्वेषणात गुजरात आणि महाराष्ट्र येथील कापसाच्या अनेक गोदामांना आग लागल्याच्या घटनांमागेही अशांचाच हात असल्याचे समोर आले होते.
केरळ राज्यात धार्मिक द्वेष निर्माण होण्याच्या शक्यतेवरून काँग्रेसची मागणी
पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंद !
कतारला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यावरून टीका
१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबईत होणार्या आंतरराष्ट्रीय हलाल परिषदेला दिलेली अनुमती रहित करावी. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा आहे. अन्यथा भविष्यात ब्रह्मदेवसुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही. यापेक्षा अधिक सांगणे न लगे !