भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी दाऊदने पाठवले होते १३ कोटी रुपये !
दाऊद अद्यापही पाकिस्तानमध्ये बसून भारतात कारवाया करण्याची शक्ती बाळगतो, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद !
दाऊद अद्यापही पाकिस्तानमध्ये बसून भारतात कारवाया करण्याची शक्ती बाळगतो, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद !
या संघटनेचा अध्यक्ष असणारा आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने एक व्हिडिओ प्रसारित करून ही घोषणा केली.
हा आतंकवादी मुसलमान तरुणांना या संघटनेत भरती करण्यासाठी खोटी भारतीय ओळखपत्रे बनवण्याचे काम करत होता.
भारतातील हलाल प्रमाणपत्र देणार्या संघटनांविषयी प्रश्नचिन्ह ! ‘हलाल शो इंडिया’ला अनुमती देतांना, पोलीस आणि प्रशासन यांना गांभीर्याने विचार करावा लागणार !
‘मेक इन इंडिया’तही इस्रायलची तंत्रज्ञानातील गुंतवणूक चांगल्या प्रकारे असून नेतान्याहू परत एकदा पंतप्रधान झाल्याने भारतात उत्पादित होणार्या सर्वच स्वदेशी उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात गती मिळेल. भारताने आतंकवादाच्या विरोधात आणखी खुलेपणाने इस्रायलचे साहाय्य घेऊन ‘आतंकवादमुक्त भारत’ करावा, हीच अपेक्षा !
वर्ष २००० मध्ये देहलीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या आक्रमणाचे प्रकरण
सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका फेटाळली
चित्रपटात ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर केल्याचे अन् त्यांचे आतंकवादासाठी वापर केल्याचे चित्रण
असे कितीही आतंकवादी ठार मारले, तरी त्यांचा निर्माता पाकिस्तान आणि काश्मीरमधील जिहादी वृत्ती यांना जोपर्यंत ठेचून काढले जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद नष्ट होणार नाही !
अशांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या ‘ग्रे लिस्ट’मधून नाव हटवले गेल्याने पाकला मोठ्या देशांकडे भीक मागणेही सोपे होईल. त्या पैशांचा वापर विधायक कामासाठी न्यून आणि आतंकवादाला पोसण्यासाठीच होणार, हेही नक्की.