काश्मीर अविभाज्य भाग बनवण्यात भारत यशस्वी ! – अल् कायदाचा जळफळाट
अल् कायदाने काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनल्याचे मान्य केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात यश मिळाल्याचे अल् कायदाने म्हटले आहे.
अल् कायदाने काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनल्याचे मान्य केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात यश मिळाल्याचे अल् कायदाने म्हटले आहे.
अफझलखानवधाच्या प्रसंगात आपण बारकाईने महाराजांनी केलेली सिद्धता आणि त्यांनी केलेला पराक्रम अभ्यासला, तर सर्व ईश्वरी नियोजनानुसार झाले, हे निश्चित लक्षात येते.
आतंकवाद ही राक्षसी प्रवृत्ती आहे. ती सर्वसामान्य लोकांना सुखाने आणि शांतपणे जीवन जगू देत नाही. अशी राक्षसी प्रवृत्ती ठेचणे, हाच न्याय आणि अहिंसा आहे.
नक्षली सप्ताहात नक्षलवाद्यांकडून जाळपोळ, खंडणी वसूल करणे, झाडे टाकून रस्ता बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे आदी दहशत पसरेल अशी कृत्ये करण्यात येतात.
‘‘अल्-शबाब’च्या आतंकवाद्यांकडून सरकारी अधिकारी आणि सैनिक यांच्यावर मोठे आक्रमण केले जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर हवाई आक्रमण केले.
‘आतंकवादाचा सामना करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर काय प्रयत्न केले ? आणि पुढे कोणते प्रयत्न करणे अपेक्षित आहेत ? याविषयी या लेखात पाहणार आहोत – परराष्ट्रविषयक घडामोडींचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर
बरखा दत्त यांनी पाकला भारतात पुलवामासारखे मोठे घातपाती आक्रमण करण्याचा सल्ला देणे
आतंकवादी राज्यातील हिंदूंना लक्ष्य करत आहेत. त्यासाठी मंगळुरू येथील कुकर बाँबच्या झालेल्या स्फोटाचे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.