Elections in J&K : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीवर आतंकवादाचे सावट
पाकिस्तानला संपवल्यास ही समस्या कधीच उद़्भवणार नाही, हे भारत सरकार जाणेल का ?
पाकिस्तानला संपवल्यास ही समस्या कधीच उद़्भवणार नाही, हे भारत सरकार जाणेल का ?
भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे धिंडवडे निघाले आहेत, हे नक्की. भारताचा शत्रू म्हणून ओळखला जाणारा रहमानी भारतात पोचतो आणि भारतीय यंत्रणांना त्याची माहिती मिळत नाही, हे संतापजनक !
आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार, तर २ सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. नायब सुभेदार विपिन कुमार आणि सैनिक अरविंद सिंह अशी वीरमरण आलेल्या सैनिकाची नावे आहेत.
जम्मू-काश्मीरची स्थिती इतकी वाईट होती की, तत्कालीन काँग्रेस सरकारचे गृहमंत्रीसुद्धा काश्मीरमधील लाल चौकात जायला घाबरत होते ! – पंतप्रधान
कट्टरतावादावर लगाम आणण्यासाठी उचलले कठोर पाऊल
पाकिस्तानाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे, हाच काश्मीर आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने लक्षात घेऊन त्यानुसार कृती करावी !
शिंदे यांची ही स्वीकृती म्हणजे काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या सत्तेच्या कारकीर्दीतील तिच्या पराभूत मानसिकतेची पोचपावतीच होय ! कणखर मनाचे नव्हे, तर असे नेभळट गृहमंत्री मिळणे, हे जनतेचे दुर्दैव !
२२ आठवड्यांची शिक्षा देऊन काय उपयोग ? त्यानंतर तो बाहेर येऊन हिंदुविरोधी कारवायाच करणार ! अशांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक !
मणीपूरमध्ये जोपर्यंत ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ?
नौशेरा येथे सुरक्षादलांनी ८ सप्टेंबरला रात्री आतंकवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी झालेल्या चकमकीत सैन्याने २ आतंकवाद्यांना ठार मारले. या वेळी आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला.