Terrorists Supporters In Akola : अकोला येथे जुलुसामध्ये धर्मांधांनी आतंकवादी आणि गुन्हेगार यांची चित्रे झळकावली !
आतंकवादी आणि गुन्हेगार यांची चित्रे मिरवणारे भारतात असणे, ही भारतियांसाठी धोक्याची घंटाच !
आतंकवादी आणि गुन्हेगार यांची चित्रे मिरवणारे भारतात असणे, ही भारतियांसाठी धोक्याची घंटाच !
या प्रकरणी केरळ पोलिसांनी सांगितले की, विशेष शाखेच्या अधिकार्यांनी कुटुंबाची पार्श्वभूमी तपासली. यामध्ये नवे असे काही नाही. अशा प्रकारची वृत्ते जेव्हा येतात, तेव्हा या प्रकारची तपासणी होतच असते.
भारताला हव्या असलेल्या आरोपीला आश्रय देणार्या मलेशियाशी भारताने सर्व व्यापारी संबंध तोडून त्याला धडा शिकवायला हवा ! भारताने असे न केल्याने फुटकळ देशही भारतावर दादागिरी करतात आणि जिहादी झाकीर याच्यासारख्यांचे फावते !
जोस याच्या आस्थापनाच्या माध्यमातून लेबनॉनला विकण्यात आले होते पेजर्स !
आता खलिस्तानी आतंकवाद्याला आश्रय दिल्याच्या प्रकरणी भारतानेही अमेरिेकेला समन्स बजावून तिला जशास तसे उत्तर देणे अपेक्षित !
भारताला बाह्य शत्रूंसह अंतर्गत शत्रूंचा बीमोड करण्यासाठी ‘इस्रायली बाणा’ अंगीकारण्याला पर्याय नाही !
आधी धर्मांधता जन्मते, त्यानंतर कट्टरतावाद जन्माला येतो आणि मग आतंकवाद जन्म घेतो. त्यासाठी दीर्घकाळ इस्लामी पद्धतीने बुद्धीभेद केला जातो.
जाणीवपूर्वक स्वतःला पीडित दाखवण्याचे कथानक मुसलमानांकडून नेहमीच रचले जाते, तेच ही संघटना या वेळीही करत आहे !
लेबनॉनमध्ये १७ आणि १८ सप्टेंबर या दिवशी पेजर (वायरलेस उपकरण), वॉकी-टॉकी, रेडिओ, लॅपटॉप आणि सौर ऊर्जा पॅनल यांच्या झालेल्या स्फोटांमध्ये आतापर्यंत जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाच्या ३५ आतंकवाद्यांचा मृत्यू झाला, तर काही सहस्र लोक घायाळ झाले आहेत.
इस्रायलचा शेजारी देश लेबनॉनमध्ये पेजर्समध्ये झालेल्या साखळी स्फोटांत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४ सहस्रांहून अधिक जण घायाळ झाले. यांतील ४०० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.