हिजाब घालणार्या शिक्षिकेला परीक्षेच्या वेळी ‘पर्यवेक्षिका’ नेमण्यात येणार नाही !
म्हैसुरू जिल्ह्यात एका शिक्षिकेने हिजाब घालूनच कामावर येण्याचा हट्ट केल्यामुळे तिला पर्यवेक्षिकेच्या दायित्वातून मुक्त करण्यात आले होते.
म्हैसुरू जिल्ह्यात एका शिक्षिकेने हिजाब घालूनच कामावर येण्याचा हट्ट केल्यामुळे तिला पर्यवेक्षिकेच्या दायित्वातून मुक्त करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचा विनयभंग करण्यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही. ढासळलेल्या समाजातीची नीतीमत्ता उंचावण्यासाठी शाळेतूनच धर्मशिक्षण द्यायला हवे.
कुठे पाकमध्ये स्वप्नातही श्रद्धास्थानांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा हातात घेणाऱ्या मुसलमान महिला, तर कुठे स्वतःच स्वतःच्या देवतांचा अवमान करणारे जन्महिंदू !
इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेसमवेतच उत्तरपत्रिकांच्या पडताळणीची प्रक्रियाही चालू आहे; मात्र एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पडताळणीसाठी उत्तरपत्रिका पाठवण्यात अडथळे येत आहेत, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाने दिली आहे.
घोटाळा होत नाही, असे एकतरी सरकारी क्षेत्र आहे का ?
मागण्या मान्य होईपर्यंत पेपर पडताळणीसाठी शिक्षकांनी नकार दिला आहे. राज्यातील साडेसहा सहस्र शाळांमध्ये बोर्डाच्या पेपरचे गठ्ठे पडताळणीविना पडून आहेत.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत ही माहिती प्रश्नोत्तराच्या वेळी दिली. आमदार सुनील राणे आणि विजयकुमार देशमुख यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
जेथे महिलांचा सन्मान होतो, तेथे देवी-देवता वास करतात, त्यामुळे भारतीय संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्या अर्थाने स्त्रिया सक्षम अन् सुरक्षित होऊ शकतात.
शिक्षक पात्रता परीक्षा वर्ष २०१९-२० मध्ये जवळपास ७ सहस्र ८८० अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन पात्र केले होते. त्यातील २ सहस्र ७७० परीक्षार्थी हे नाशिक विभागातील असल्याचे आढळून आले आहे
केरळमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्या मदरशातील शराफुद्दीन या २७ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.