विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचा विनयभंग करण्यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही. ढासळलेल्या समाजातीची नीतीमत्ता उंचावण्यासाठी शाळेतूनच धर्मशिक्षण द्यायला हवे. – संपादक

पुणे – येथील कर्वेनगर भागात घरी शिकवण्यास येणाऱ्या शिक्षिकेचा अल्पवयीन मुलाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. प्रसाधनगृहात भ्रमणभाष ठेवून त्याद्वारे चित्रीकरण करण्यात आल्याचे शिक्षिकेने सांगितले. यापूर्वीही मुलाने चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या विरोधात अलंकार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !