दोषी नेत्यांना निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घाला !
गुन्हेगार लोकप्रतिनिधी जनतेला कधी तरी कायद्याचे राज्य देतील का ? अशांना निवडणूक लढवण्याची संधी देणे, म्हणजे समाजात अराजक परसवण्याचा परवाना देण्यासारखेच आहे ! हा लोकशाहीचा पराभव आहे !
गुन्हेगार लोकप्रतिनिधी जनतेला कधी तरी कायद्याचे राज्य देतील का ? अशांना निवडणूक लढवण्याची संधी देणे, म्हणजे समाजात अराजक परसवण्याचा परवाना देण्यासारखेच आहे ! हा लोकशाहीचा पराभव आहे !
म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित न झाल्यास गोव्यातील वनक्षेत्र नष्ट होण्याची शक्यता आहे, असे मत पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले आहे. गोवा खंडपिठाच्या निवाड्याला आव्हान दिल्याच्या प्रकरणी प्रा. केरकर यांनी हे मत व्यक्त केले.
सुनावणीच्या वेळी केंद्रशासनाने ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने ही विनंती नाकारत याचिका घटनापिठाकडे पाठवली.
विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेच्या ४०, तर उद्धव ठाकरे गटाच्या १४ आमदारांचा यामध्ये समावेश आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याविना स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६ सप्टेंबर या दिवशी स्पष्ट केले.
मणीपूर सरकारने देशातील संपादकांची संघटना असलेल्या ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’विरुद्ध नोंदवला आहे.
या वेळी मोहन सालेकर म्हणाले, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून कारवाई करावी. हिंदु धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू संयमी आहेत; मात्र भित्रे नाहीत.
याचिकेद्वारे या संदर्भात केंद्रशासनाला आदेश देण्याची करण्यात आली होती मागणी !
उदयनिधी यांच्या विधानावरून माजी न्यायाधीश, सरकारी अधिकारी आदी २६२ जणांची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘आज मराठा समाजाची अवस्था वाईट आहे. जे लोक मराठा समाजाचे राजकारण करतात. त्यांनी इतके वर्ष आरक्षण का दिले नाही