कायदाबाह्य विवाहातून जन्मलेली मुलेही पालकांच्या संपत्तीचे वारसदार असणार !
कायदाबाह्य विवाहातून जन्माला आलेल्या अपत्यांना पालकांच्या स्व-अधिग्रहित, तसेच वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळण्याचा अधिकार असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
कायदाबाह्य विवाहातून जन्माला आलेल्या अपत्यांना पालकांच्या स्व-अधिग्रहित, तसेच वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळण्याचा अधिकार असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
यापुढे आरोपीच्या दयेच्या याचिकेवर राष्ट्रपतींचाच निर्णय अंतिम असेल. राष्ट्रपतींनी घेतलेल्या निर्णयाला देशातील कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.
केंद्रशासनाची सर्वोच्च न्यायालयात माहिती
सरकारी अधिकार्यांवर अनावश्यक किंवा चुकीची टीका करू नका. आवश्यक असेल, तेव्हाच टीका करावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींना दिला आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामुळे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवावे लागले, अशी भूमिका केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली.
काही दिवसांपूर्वी भारतातील नागरिक त्यांच्या याचिका प्रविष्ट करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गर्दी करत असल्याविषयी न्यायालयाने काळजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाला असे वाटणे, हे समजू शकते; परंतु अशा काळजी करण्यायोग्य स्थितीसाठी सर्वसामान्य लोकांना दोष देणे योग्य नाही.
सर्वोच्च न्यायालयाने संवेदनशील विषयांच्या संदर्भात आदेश देऊनही राज्यांकडून जर त्याचे पालन होत नसेल, तर जनतेच्या तक्रारींना प्रशासन किती न्याय देत असेल ?, हे लक्षात येते ! या संदर्भात न्यायालयाने राज्यांवर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !
‘१९.७.२०२३ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त समाजसेविका तिस्ता सेटलवाड यांना जामीन दिला. यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. तो आदेश विकृत असल्याचे सांगितले.
मणीपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) नोंदवलेले खटले आसामची राजधानी गौहत्ती येथे स्थलांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते; मात्र नार्वेकर यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.