भारतमातेचे पुत्रच तिचे वैरी !
देशात राहून देशाच्या विरोधात बोलणार्या लोकप्रतिनिधींना राष्ट्रप्रेमींनी मतदानाच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून द्यावी !
देशात राहून देशाच्या विरोधात बोलणार्या लोकप्रतिनिधींना राष्ट्रप्रेमींनी मतदानाच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून द्यावी !
या वेळी शरद पवार म्हणाले की, आळंदी-देहूत आल्यानंतर मानसिक समाधान मिळते. मोरे घराणे हे मूळ घराणे आहे, त्यांनी सुचवले की, संताच्या जीवनावर आधारित दूरचित्रवाणी दाखवा.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘अजित पवार यांच्या समवेत घेण्यात आलेल्या शपथविधीविषयी शरद पवार यांना माहिती होती’, असा गौप्यस्फोट केला होता.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह काढून घेतल्याचा फारसा परिणाम होणार नाही. नवीन चिन्ह घेऊन त्यांना लोकांसमोर जावे लागेल आणि लोकही त्यांचे नवे चिन्ह मान्य करतील.
पहाटेच्या शपथविधीच्या आधी शरद पवारांशी चर्चा झाली होती. अजितदादा प्रामाणिकपणे आले, नंतर आम्हाला तोंडघशी पाडले. सर्व काही वरिष्ठ स्तरावर ठरले होते. हा दुसरा छोटा विश्वासघात होता, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
केंद्र आणि राज्य सरकार यांनीही शेतामालच्या निर्यातीमध्ये लक्ष घालून लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे अन्यथा देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात येईल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी व्यक्त केली.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करून दुफळी माजवण्याचा प्रयत्न करणार्यांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवायला हवा !
भाषा लवचिक असेल, तरच तिचा प्रसार होतो. त्यासाठी बोलीभाषेच्या प्रसाराला वाव द्यायला हवा. भाषेच्या संदर्भातील टिंगलटवाळी टाळली पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
धर्मवीर संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर’ न म्हणता केवळ ‘स्वराज्यरक्षक’ असे संबोधण्यास सांगून रयतेत भेद निर्माण करण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेसने समाजात स्वतःची प्रतिमा मात्र ‘स्वराज्यभक्षक’ अशी करवून घेतली आहे, हे मात्र निश्चित !
शरद पवार यांनी ४ वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगले, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि अर्थमंत्री होत आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते. त्यांचाच नातू परत आमदार होतो.