
मुंबई – पहाटेच्या शपथविधीच्या आधी शरद पवारांशी चर्चा झाली होती. अजितदादा प्रामाणिकपणे आले, नंतर आम्हाला तोंडघशी पाडले. सर्व काही वरिष्ठ स्तरावर ठरले होते. हा दुसरा छोटा विश्वासघात होता, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘टी.व्ही. ९ मराठी’ या वाहिनीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात मुलाखत देतांना त्यांनी वरील गौप्यस्फोट केला. यानंतर ‘देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य माणूस आहेत. ते असत्याचा आधार घेणार नाहीत’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)