देहलीत दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर चोरांनी लुटले २ लाख रुपये !

राजधानी देहलीच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच हे द्योतक !

(म्हणे) ‘पुलाच्या बांधकामात त्रुटी राहिल्याने तो पाडला !’ – तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री

शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार्‍या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होईपर्यंत बिहारमधील राजद आणि जनता दल (संयुक्त) यांचे सरकार झोपले होते का ?

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : १० जणांचा मृत्यू, तर ४०० घरे पेटवली

मणीपूर येथे हिंदु आणि ख्रिस्ती मागासवर्गीय यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या हिंसाचाराचा २८ मे या दिवशी पुन्हा भडका उडाला. या दिवशी राज्यात झालेल्या विविध घटनांत एका महिलेसह १० जणांचा मृत्यू झाला.

पुलवामामध्‍ये मोठे आतंकवादी आक्रमण टळले !

काश्‍मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्‍ट करण्‍यासाठी पाकला नष्‍ट करा !

आतंकवादी आक्रमणात अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित ठेवण्‍याविषयीचा तज्ञांचा अहवाल राज्‍यशासनाला सादर !

आतंकवादी आक्रमण, तसेच अन्‍य मानवनिर्मित आपत्ती यांपासून रुग्‍णालये, पंचतारांकित हॉटेल्‍स, शाळा, देवस्‍थाने आदी अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित कशा ठेवव्‍यात ? याविषयी उपाययोजना सुचवणारा अहवाल तज्ञ समितीने  राज्‍यशासनाकडे सादर केला आहे.

बंगाल पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येत नसेल, तर केंद्रीय सुरक्षा दलांना पाचारण करा ! – कोलकाता उच्च न्यायालय

मागील ६ दिवस बंगालमध्ये हिंसाचार चालू आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्या वेळी एका महिला अधिवक्त्याने, ‘शोभायात्रेच्या वेळी दगडफेक झाली आणि त्यात मी घायाळ झाले’, असे सांगितले.त्या वेळी न्यायालयाने असा प्रश्‍न विचारला.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सरकारी रुग्णालयात घुसून कुत्र्याने अर्भकाला ओरबाडून केले ठार !

भटक्या कुत्र्यांची समस्या नागरिकांच्या मुळावर उठली असतांना ती सोडवण्यासाठी काहीही न करणारे जनताद्रोही प्रशासन !

सर्वाेच्च न्यायालयाकडून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना देश-विदेशांत ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याचा आदेश

केवळ मुंबईपुरती सुरक्षा पुरवण्याचे दायित्व अल्प खर्चिक असले, तरी जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा खर्च मोठा आहे. हा खर्च अंबानी कुटुंबीय करतील, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

विद्यार्थ्‍यांनी मनामध्‍ये देशभक्‍ती, राष्‍ट्रभक्‍ती जागवावी ! – शरद पोंक्षे, अभिनेते

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्‍ट्रजागृतीविषयक दृष्‍टीकोन आत्‍मसात करणे हेच खरे राष्‍ट्रकर्तव्‍य ठरेल !

भारताची सागरी सुरक्षा : काल, आज आणि उद्या !

२६.११.२००८ या दिवशी मुंबईवर पाककडून आतंकवादी आक्रमण झाले होते. त्याला आज १३ वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने…