पुलवामामध्‍ये मोठे आतंकवादी आक्रमण टळले !

मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त

आय.ई.डी. स्‍फोटकांचा साठा

पुलवामा (जम्‍मू-काश्‍मीर) – येथे मोठे आतंकवादी आक्रमण टळले असून पोलिसांनी ६ किलो आय.ई.डी. स्‍फोटकांचा साठा जप्‍त केला आहे. या प्रकरणी इश्‍फाक अहमद वानी या आतंकवाद्याला अटक करण्‍यात आली आहे.


काश्‍मीरमध्‍ये सुरक्षायंत्रणा अधिक सतर्क आहेत. त्‍यातूनच हा साठा जप्‍त करण्‍यात आला.

संपादकीय भूमिका

काश्‍मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्‍ट करण्‍यासाठी पाकला नष्‍ट करा !