
शिवमोग्गा (कर्नाटक) – कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. येथे एका कुत्र्याने रुग्णालयात घुसून प्रसूती विभागातील एका नवजात अर्भकाला ओरबाडून बाहेर काढले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वेळी कुणाचेही लक्ष कुत्र्याकडे गेले नाही. बाहेर सुरक्षा रक्षकाने पाहिले असता त्याने कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका केली; मात्र तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
The incident has prompted civic authorities to review the menace of stray dogs in #Karnataka’s Shivamogga district. (By @anaghakesav)https://t.co/HaOcUlp8GY
— IndiaToday (@IndiaToday) April 3, 2023
संपादकीय भूमिकाभटक्या कुत्र्यांची समस्या नागरिकांच्या मुळावर उठली असतांना ती सोडवण्यासाठी काहीही न करणारे जनताद्रोही प्रशासन ! |
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
माहिती मिळवतांना केलेल्या प्रावधानांचा पुनर्विचार करून नियमावली रहित करावी ! – माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली
१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती
मुंबई विमानतळ परिसरात शिया समाजातील सदस्यांकडून मातम !