Wooden Satellite : जपान जगातील पहिल्या पर्यावरणपूरक लाकडी उपग्रहाचे करणार प्रक्षेपण !
जपानी वैज्ञानिकांनी या लाकडी उपग्रहाला ‘लिग्रोसॅट’ असे नाव दिले आहे. जपानमधील क्योटो विद्यापिठातील ‘एअरोस्पेस’ अभियंत्यांनी हा उपग्रह बनवला आहे.
जपानी वैज्ञानिकांनी या लाकडी उपग्रहाला ‘लिग्रोसॅट’ असे नाव दिले आहे. जपानमधील क्योटो विद्यापिठातील ‘एअरोस्पेस’ अभियंत्यांनी हा उपग्रह बनवला आहे.
वैभव योजनेमध्ये परदेशातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये किमान ४ वर्षे सक्रीय संशोधनात गुंतलेल्या भारतीय वंशाच्या सर्व शास्त्रज्ञांना आयआयटीसह भारतातील कोणतीही प्रतिष्ठित संस्था आणि विश्वविद्यालय येथे सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
यज्ञाचा परिणाम यज्ञस्थळापासून सहस्रो किलोमीटर दूर असलेल्या भागांवरही होतो, हे यज्ञस्थळापासून विविध अंतरांवर असलेल्या ठिकाणांहून घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीत आढळले.
तांत्रिक बिघाडानंतर काही मिनिटांतच अवकाश यानाच्या आपातकालीन सुटकेची करण्यात आली चाचणी !
भारतीय वैज्ञानिकांनी वर्ष २०४० पर्यंत चंद्रावर पहिला भारतीय पाठवण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. तसेच वर्ष २०३५ पर्यंत पहिले ‘स्पेस स्टेशन’ (अंतराळ केंद्र) स्थापित करण्यासाठीही प्रयत्न केला पाहिजे, असे ध्येय पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना दिले.
या चाचणीविषयी इस्रोचे शास्त्रज्ञ आणि ‘इस्रो इनर्शिअल सिस्टम्स युनिट’चे संचालक पद्मा कुमार म्हणाले की, क्रू एस्केप सिस्टम अंतराळवीरांना रॉकेटपासून दूर नेईल. या प्रणालीच्या चाचणीसाठी चाचणी वाहन सिद्ध करण्यात आले आहे.
अवकाश क्षेत्रातील अपयशासाठी त्यांनी पाकिस्तानच्या शास्त्रज्ञांना उत्तरदायी धरले आहे.
भारताच्या अंतराळ स्थानकाची घोषणा वर्ष २०१९ मध्ये इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी केली होती. ‘गगनयान मोहिमेनंतर भारत वर्ष २०३० पर्यंत हे स्वप्न पूर्ण करील’, असेही सांगण्यात आले.
भविष्यातील मोहिमेच्या उद्देशाने केलेला प्रयोग यशस्वी !
शास्त्रज्ञांनी अत्तर वापरणेही केले होते बंद !