गीतकार जावेद अख्तर यांचे विज्ञान आणि धर्म यांवर टीका करणारे विधान !

नवी देहली – प्रसिद्ध चित्रपट कथालेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी विज्ञान आणि धर्म यांवर भाष्य करतांना त्यांना परस्परविरोधी ठरवले आहे. ते म्हणाले की, भारतात इस्रोची (भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची) एक व्यक्ती आहे जी चंद्राच्या एका भागात उपग्रह पाठवू शकते. चंद्रावर चंद्रलोक आहे. तेथे देवता रहातात आणि तुम्ही तेथे उपग्रह पाठवता. उपग्रह तेथे पोचल्यावर तुम्ही (इस्रोचे शास्त्रज्ञ) मंदिरात जाता, हा स्किझोफ्रेनिया (एक प्रकारचा मनोविकार) आहे. मानवी इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की, तुमचे ज्ञान आणि माहिती अन् तुमच्या धर्माची विचारधारा एकत्र येत नाहीत, असे विधान लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत केले.
‘ISRO Scientists send satellites to the moon and then go to temples, this is Schizophrenia’ – Lyricist Javed Akhtar’s statement criticising the intersection of Science and Dharma
Is there a rule that the advocates of science should be atheists? Or is there some global standard… pic.twitter.com/F0T7VRsyV9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 31, 2024
जावेद अख्तर यांनी सांगितले की, सर्व धर्म कोणत्याही अपवादाखेरीज अंधकार युगात आहेत. त्यांचीमुळे अंधकार युगाशी जोडलेली आहेत. लोकांची गर्भनाळ अंधकार युगाशी अजूनही जोडलेले आहे.
संपादकीय भूमिका
|
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी