पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ गडहिंग्लज येथे मोर्चा !
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्राचे उच्चारण करून मोर्चाचा प्रारंभ झाला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्राचे उच्चारण करून मोर्चाचा प्रारंभ झाला.
तरी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे आरोप करून सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणार्यांवर कारवाई करा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांना देण्यात आले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी म. गांधी यांच्याविषयी अवमान करणारे वक्तव्य केल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी एम्.आय.एम्. पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुग्धाभिषेक आंदोलन करण्याचा निर्णय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने घोषित केला होता. पोलिसांनी या आंदोलनाला अनुमती नाकारली. नियोजित आंदोलनानुसार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी चौकामध्ये उपस्थित राहिले असता फौजदार चावडी पोलिसांनी काही धारकर्यांना कह्यात घेतले.
कार्यक्रम प्रारंभ होण्याच्या काही घंट्यांपूर्वी काही समाजकंटकांनी ते फलक फाडून भगव्या ध्वजांना क्षतिग्रस्त केले. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना संबंधितांवर कारवाई करण्याविषयी निवेदन दिले.
पू. गुरुजींवर खोटे आरोप करणे, राज्यघटनेचा अपमान करणे, राज्यामध्ये शांतता-सुव्यवस्था बिघडवणे या आरोपांखाली वरील तीनही आमदारांचे सदस्यत्व कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
‘राष्ट्रीय नेत्याविषयी कुणीही अवमानकारक वक्तव्य केल्यास कारवाई केली जाईल. वीर सावरकरांवरही काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ मध्ये ‘माफीवीर’ आणि समलैंगिक असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात येईल – देवेंद्र फडणवीस
या मुखपत्रकात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते, समलैंगिक होते, सावरकर स्वातंत्र्यलढ्यात उतरले नाहीत’, अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
प्रशासनाने वेळीच अशा गैरकृत्य करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड-पाटण तालुक्याचे कार्यवाह श्री. सागर आमले यांनी दिली.
शिवतीर्थावर (पोवई नाक्यावर) पू. गुरुजींच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शेकडो हिंदूंच्या उपस्थितीत पू. गुरुजींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. नंतर जिल्हा प्रशासनाला निषेध निवेदन देण्यात आले.