देशाचा संसार चांगला होण्यासाठी आम्ही श्री दुर्गामातेकडे आशीर्वाद मागायला आलो आहोत ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
श्री दुर्गादेवी शिवछत्रपतींचे कार्य करण्यासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती आपल्याला देईल, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.
श्री दुर्गादेवी शिवछत्रपतींचे कार्य करण्यासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती आपल्याला देईल, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ झाला.
पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे भिडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारींची ते नोंद घेत नाहीत. त्यामुळेच पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे अनियंत्रित आणि बेताल वक्तव्य करतात, असे तक्रारदार तुषार गांधी यांनी म्हटले आहे.
पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते १०० टक्के मिळणार आहे. मी आणि माझे सर्व सहकारी या आंदोलनासमवेत आहोत. श्री शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठीशी आहे.’’
७ सप्टेंबर या दिवशी होणार्या ‘सांगली बंद’ला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पाठिंबा सांगली – मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे, यासाठी जे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पाठिंबा आहे. ही समस्या न्यायालयीन मार्गाने आणि सर्वांच्या सहकार्याने सुटून त्यातून मार्ग निघावा अन् मराठा समाजास आरक्षण मिळावे. अन्य समाजाला ज्याप्रकारे आरक्षण आहे, त्याप्रकारे मराठा समाजालाही आरक्षण मिळावे. … Read more
नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे २ सप्टेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
मोगल आणि ब्रिटीश यांच्याकडे चाकरी करणार्या लाचार हिंदूंमुळेच भारत देशाला उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हिंदूंची मानसिकता अशी आहे की, पैसे फेकले की, ते कशालाही सिद्ध होतात.
एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा करणार्या काँग्रेसला हिंदु धर्माविषयी बोलणार्यांना विरोध का ?
सनातन प्रभातचे वाचक हे केवळ वाचक नसून तो भगवंताशी जोडलेला जीव आहे. राष्ट्र-धर्म यांसाठी कार्यरत असणारे एकमेव वृत्तपत्र म्हणजे सनातन प्रभात होय, असे प्रतिपादन अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केले.
काही दिवसांपूर्वी गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना, पाद्रयाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान, ‘आप’च्या आमदाराचे विधानसभेत शिवजयंतीच्या खर्चावर आक्षेप घेणे, या पार्श्वभूमीवर पू. भिडे गुरुजी यांचे मौलिक असे मागदर्शन गोव्यातील शिवप्रेमींना लाभणार आहे.