विश्‍व हिंदु परिषद देशातील ४ लाख मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात अभियान राबवणार !

विहिंपचे हे स्तुत्य अभियान आहे. असे असले, तरी केंद्र सरकारने आणि भाजप शासित राज्यांनीच मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी कायदा केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

दान कसे असावे ?

‘देश, काल आणि पात्र पाहून, तसेच सत्कारपूर्वक, शुद्ध बुद्धीपुरस्सर अन् प्रतिफळाची आशा न धरता दिलेले दानच खरे दान आणि तेच गृहस्थाचे मोठे तप होय.’

बदायू (उत्तरप्रदेश) येथे साधूंची अमानुषपणे हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला !

उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही मासांमध्ये अनेक साधूंच्या विविध कारणांवरून हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती लक्षात येते ! भाजपच्या राज्यात अशा घटना वारंवार घडणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

आनंदमात्र स्थिती हीच आत्मस्थिती !

‘आनंद स्वरूपाची अभिलाषा हेच भक्ती-ज्ञान आणि वैराग्य होय. यालाच ‘ध्यानयोग’ म्हणतात. ही आनंद स्वरूपाची एकमेव अनुभूतीच असावी. आनंद अनुभवाविना कोणत्याही वृत्तीचा उद्गम होऊ न देणे, हेच आत्मानात्मविवेकाचे कार्य आहे.

भीषण आपत्काळात औषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करा !

भीषण आपत्काळात अल्पमोली अन् बहुगुणी असलेल्या आयुर्वेदीय औषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करणे आवश्यक आहे.

उडुपी, कर्नाटक येथील थोर संत पू. गोपाळकृष्ण उपाध्ये यांचे सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात शुभागमन झाल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. गोपाळकृष्ण स्वामी यांचे ईश्‍वराच्या निर्गुण रूपाशी सतत अनुसंधान असते. ते निर्गुणोपासक असल्याने त्यांचे प्रकृतीतील (निसर्गातील) पंचमहाभूतांवर नियंत्रण आहे.

यजमानांच्या निधनानंतर परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे दुःखद परिस्थितीवर मात करून घरचे दायित्व निभावणार्‍या अकलूज येथील श्रीमती मनीषा धनंजय आंबेकर !

गुरुदेवांच्या कृपेने बांधलेल्या घराला आश्रम समजणे आणि गुरुदेवांच्या कृपेनेच मुलांना हवे ते शिक्षण मिळणे

आगरा येथे मंदिर परिसरातच एका साधूंची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या

उत्तरप्रदेशात साधूंच्या हत्यांचे सत्र चालूच ! भाजपच्या राज्यात सातत्याने अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर उपायोजना करून अशा घटना रोखल्या पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !