पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरातील शिवशक्ती यागाची आज सांगता

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात १० मार्चपासून चालू असलेल्या ‘शिवशक्ती यागा’ची १२ मार्चला सांगता होणार आहे.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र (शाही) स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले.

पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात शिवशक्ती यागास प्रारंभ

प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा ७६ वा वाढदिवस आणि त्यांच्या विवाहाचा ५० वा वाढदिवस, तसेच येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन अन् महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात ‘शिवशक्ती यागा’चे आयोजन करण्यात आले आहे.

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी साधकांशी बोलण्याच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन !

जे शाश्‍वत नाही, त्याच्याशी संबंध ठेवल्याने आपण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकतो. माया म्हणजे ‘जी नाही.’ तिच्याशी संबंध ठेवल्यामुळे आपण स्वप्नवत् अवस्थेत रहातो. आपल्याला त्यापासून काही प्राप्त होत नाही.

पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा वाढदिवस आणि श्री गौरीशंकर मंदिराचा वर्धापनदिन यानिमित्त विविध कार्यक्रम

श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन आणि महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात ‘शिवशक्ती यागा’चे आयोजन करण्यात आले आहे.

१३ आखाडे आणि १६ मठ यांना आयकर विभागाच्या नोटिसा

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्याच्या वेळी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचा हिशोब न दिल्यावरून आयकर विभागाने १३ आखाडे आणि १६ मठ यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांनी प.पू. दास महाराज यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

‘‘प.पू. दास महाराज यांची वाणी अमृताहूनही गोड आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दात अमृतच आहे. अशा प.पू. दास महाराज यांना अनंत प्रणाम !’’

संभाजीनगर येथील पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांना आलेल्या अनुभूती आणि अनुभूती विज्ञानवाद्यांना न सांगण्यामागील कारण

साधकांनी स्वतःच्या अनुभूतींच्या छायेत आणि आनंदात अध्यात्माचा पुढील प्रवास करावा; पण ‘मला अनुभूती येते’, हा इतरांना पटवून देण्याचा अट्टहास करू नये !

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा डिसेंबर २०२० मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

‘ऑनलाईन’ २१ व्याख्याने अन् ६ कार्यशाळा घेण्यात आल्या. १२ सहस्र ४८३ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर ४२ जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.