‘आनंद स्वरूपाची अभिलाषा हेच भक्ती-ज्ञान आणि वैराग्य होय. यालाच ‘ध्यानयोग’ म्हणतात. ही आनंद स्वरूपाची एकमेव अनुभूतीच असावी. आनंद अनुभवाविना कोणत्याही वृत्तीचा उद्गम होऊ न देणे, हेच आत्मानात्मविवेकाचे कार्य आहे. आनंदमात्र स्थिती हीच खरोखर आत्मस्थिती होय.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : ‘श्रीधर संदेश’, ऑक्टोबर १९८९)