हिंदु राष्ट्राची स्थापना करावीच लागेल ! – सद्गुरु स्वाती खाडये
सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘तुम्हाला हिंदु राष्ट्र हवे ना ?’, असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ‘हो ! हवे !’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘तुम्हाला हिंदु राष्ट्र हवे ना ?’, असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ‘हो ! हवे !’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
८ जानेवारी या दिवशी येथे आयोजित केलेल्या जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहा’, असे आवाहन या वाहनफेरीद्वारे समस्त हिंदू बांधवांना करण्यात आले.
वक्फ कायद्याच्या नावाने भारतियांची संपत्ती हडप केली जात आहे. हा लँड जिहादच असून पंतप्रधानांनी हा पाशवी वक्फ कायदा वेळीच रहित करावा, अशी संघटितपणे जोरदार मागणी करा, असे आवाहन श्री. मनोज खाडये यांनी केले.
जर भारतीय राज्यघटनेत समानतेचे तत्त्व आहे, तर सर्व धर्मियांना समान वागवले गेले पाहिजे; परंतु भारतात अल्पसंख्यांकांना संरक्षण, तर बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सद्गुरु स्वातीताईंनी सांगितलेले व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न आणि नामजपादी उपाय चालू केल्यानंतर माझी संधीवाताची गोळी बंद झाली. आता मला पुष्कळ चांगले वाटते.
कोरोना महामारीच्या कालावधीत ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती देत आहोत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील गांधी मैदान, राजवाडा, सातारा येथे २५ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंच्या उपस्थितीत हिंदुतेजाचे स्फुल्लिंग चेतवले गेले.
‘दळणवळण बंदीनंतर शाळा प्रत्यक्ष चालू झाल्याने शाळेने काही कार्यक्रम आयोजित केले होते. एकदा शाळेत ‘मराठी मंडळ’, हा कार्यक्रम होता.
‘मी प्रयत्न करीन, मगच देव माझ्या मागे उभा राहील’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत. अत्याचारांच्या विरोधात स्वतः आवाज उठवा. अधर्माच्या नाशासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेईलच; परंतु त्यासाठी स्वतः धर्मावरील आघातांच्या विरोधात उभे रहा.