महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या गणेशपुरी आणि वज्रेश्वरी येथील दैवी प्रवासात घडलेल्या दैवी घडामोडी !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मुंबई जवळील दैवी प्रवासाचा वृत्तांत इथे देत आहोत.

साधकाने अनुभवलेली श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली यांची रूपे !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू एवढ्या प्रेमाने विचारायच्या की, ‘जणूकाही गुरुदेवच आमची विचारपूस करत आहेत’, असे मला जाणवायचे.

महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ महाराष्ट्रातील डहाणूजवळ असलेल्या श्री महालक्ष्मीगड येथे गेल्यावर आलेल्या अनुभूती

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंनी महालक्ष्मीगडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

१७  डिसेंबर २०२१ या दिवशीच्या भागात ‘तमिळनाडू येथे दर्शन घेतलेली स्थाने आणि देवळांची भव्यता’ याविषयी जाणून घेतले. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

‘बृहदीश्वर’ हे जगातील मोठ्या देवळांपैकी एक देऊळ ! या देवळाचा कळस जगात सर्वांत उंच आहे. अकराव्या शतकात चोळ राजाने हे देऊळ बांधले. पाया न खणताही केवळ शिळांचा (दगडांचा) उपयोग करून जगात सर्वांत उंच उभारलेले हे देऊळ आहे.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली या दैवी आणि साक्षात् महालक्ष्मीचा अंश असल्याने, तसेच त्यांच्या आध्यात्मिक अधिकारामुळे त्यांना केवळ पाहूनच लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना आदरणीय मानतात, असा अनुभव आम्ही घेतला.

स्वतःचे वेगळेपण न जपता सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणार्‍या आणि स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

‘‘आपल्याला आश्रम आणि विश्रामालय (हॉटेल) एकसमान वाटायला हवेत. जेव्हा असे वाटते आणि तशी कृती होते, तेंव्हा आपली आपोआप आध्यात्मिक प्रगती होते.’’

महर्षि अत्री यांचे सुपुत्र आणि शिवाचे अंशावतार दुर्वासऋषि यांच्या तपोभूमीचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले भावपूर्ण दर्शन !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देवभूमी हिमाचल प्रदेशच्या दैवी दौर्‍याचा वृत्तांत व शिवाचे अंशावतार दुर्वासऋषि आणि भगवान श्रीकृष्णाचे नामकरण करणारे गर्गऋषि यांच्या तपोभूमीचे छायाचित्रात्मक दर्शन !

कुलु खोर्‍यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय स्थान !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देवभूमी हिमाचल प्रदेशच्या दैवी दौर्‍याचा वृत्तांत

स्मृतिकार आणि गोत्रप्रवर्तक पराशर ॠषि यांचे तपोस्थळ अन् ‘पराशर ताल’ यांचे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले दर्शन !

सनातनच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे देवभूमी हिमाचल प्रदेशचा प्रवास आरंभ केला या दैवी प्रवासाचा हा दैवी वृत्तांत….