भारत सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा ! – हिंदु जनजागृती समिती
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने शंकराचार्यांचा यशोचित सन्मान करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने शंकराचार्यांचा यशोचित सन्मान करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
देहली येथे ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन !
आज हलाल अर्थव्यवस्था केवळ ८ वर्षांत ३ ट्रिलीयनपर्यंत गेली ! भारताच्या अर्थव्यवस्थेला ही संख्या गाठण्यासाठी ७५ वर्षे लागली. मोठ्या प्रमाणात हलाल अर्थव्यवस्थेचा प्रभाव संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत झाला. हे असेच चालू राहिले, तर . . . !
कोल्हापूर महापालिकेने भाविकांकडून विविध कुंडांमध्ये गोळा केलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खणीत विसर्जित करतांना त्या फेकल्याचा ‘व्हिडिओ’ समोर आला आहे. या संदर्भात अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
देशभरात २ सहस्र ठिकाणी घेतली जाणार ‘हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा’ !
‘हलाल’ अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. देशातील सर्वांत मोठी ‘टेरर फंडिंग’ यंत्रणा, तसेच जागतिक पातळीवर ७ ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या ‘हलाल’च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभा करणार असून मनसेने ‘नो टू हलाल’ची मोहीम हाती घेतली आहे,
‘हलाल’सक्तीच्या विरोधात जागृती करण्यासाठी कोल्हापूर येथे उद्योजक, व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीत ‘हलालसक्ती विरोधी कृती समिती’ची स्थापना करून त्या संदर्भात जागृती करण्याचा निर्धार एकमताने करण्यात केला.
फाळणीच्या वेळी हिंदू आणि भारतीय यांनी असंख्य कष्ट सहन केले. त्यांच्यामुळेच आज भारत संपूर्ण विश्वात नावारूपाला येत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण सर्वांनी शपथ घेऊया की, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवूया.
‘हर घर तिरंगा’ अभियानात वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना देतांना मान्यवर तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि इतर
कोरोना महामारीच्या काळात जेव्हा प्रत्यक्ष घराबाहेर पडून धर्मप्रसार करण्यास मर्यादा आल्या, तेव्हा ‘सोशल मिडिया’द्वारे त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला.