हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि समितीचे कार्यकर्ते यांनी केले राष्ट्रध्वजाला अभिवादन !

‘हर घर तिरंगा’ अभियानात वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथे राष्ट्रध्वजाला भावपूर्ण नमस्कार करतांना डावीकडून डॉ. पद्मुन्म निटूरकर, श्री. प्रसाद कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. मधुकर नाझरे
‘हर घर तिरंगा’ अभियानात वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना देतांना उपस्थित डावीकडून डॉ. पद्मुन्म निटूरकर, श्री. प्रसाद कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. मधुकर नाझरे