पुणे येथील पोलीस ठाण्यामध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह ४ वाहने पेटवली !

यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक पोलीस ठाण्यातही नाही, असेच जनतेला वाटते. जनतेने सुरक्षेसाठी कुणाकडे पहायचे ? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटेल, अशी जरब पोलीस कधी निर्माण करणार ?

वारजे माळवाडी (पुणे) येथील काळूबाई मंदिरात चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदूबहुल देशात हिंदूंच्या मंदिरांत चोर्‍या होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आता मराठीतूनही !

राज्यातील ३५० अभियांत्रिकी संस्थांपैकी १७९ संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला आहे.

रूपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे तातडीने विलिनीकरण करण्याची ठेवीदारांची मागणी !

रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांची पूर्ण रक्कम मिळण्याच्या दृष्टीने पावले उचलून तातडीने विलिनीकरण करावे, अशी मागणीही रूपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदार हक्क समितीने पत्रकार परिषदेत केली.

पुणे येथे अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍यांवर बजरंग दलाच्या साहाय्याने पिंपरी पोलिसांची कारवाई !

गोवंशियांची हत्या गोवंश हत्याबंदी कायदा करूनही न थांबणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

पुणे येथे अभियंत्याने नैराश्येतून आईची हत्या करून केली आत्महत्या !

मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! उच्चशिक्षणाच्या समवेत धर्मशिक्षण असेल, तरच जीवनात येणार्‍या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. यासाठी पालकांनी मुलांना धर्मशिक्षण देऊन साधना करवून घेणे अपेक्षित आहे.

तुकाराम सुपेंच्या कार्यालयीन संगणकावरून परीक्षार्थींची गुणवाढ !

शिक्षक पात्रता अपव्यवहार प्रकरण

पुण्यात पोलिसानेच पोलिसाला मारण्यासाठी गुन्हेगाराला सुपारी दिली !

गुन्हेगारी प्रवृत्तीचे पोलीस ! ‘सद्‌रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीद आहे. त्याच्या विपरीत वागणारे, असे पोलीस खात्यात असणे लज्जास्पद आहे !

पुण्यातील ‘महामेट्रो’चा राडारोडा मुठा नदीपात्रात टाकला जात आहे !

यादवाडकर यांनी सांगितले की, नदीपात्रांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे गेल्या २-३ वर्षांपासून नदीची वहनक्षमता अल्प होत आहे.

पुणे जिल्ह्यात १ सहस्र २८९ बालके मध्यम कुपोषित आणि ३७१ बालके अतीतीव्र कुपोषित !

एका पुणे जिल्ह्यात सहस्रो बालके कुपोषित असणे चिंताजनक आहे. ही महाराष्ट्राची प्रगती म्हणायची का ? बालक म्हणजे देशाची भावी पिढी, हे लक्षात घेऊन कुपोषित बालकांचे प्रमाण अल्प करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !