‘सुपर स्प्रेडर’ शोधण्यासाठी पुणे महापालिकेची विशेष मोहीम !

एका क्षेत्रीय कार्यालयाने प्रतिदिन कमीत कमी १०० आणि जास्तीत जास्त कितीही नागरिकांच्या चाचण्या कराव्यात, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

पुणे पोलीस दलातील २३२ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण !

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. यात २०२ कर्मचारी आणि ३० पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

मकरसंक्रांतीचे वाण देतांना प्लास्टिकमुक्त आणि आरोग्यपूरक वस्तूंचा वापर करण्याचे पुणे जिल्हा परिषदेचे आवाहन !

आरोग्यपूरक आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच केले जाते अन्य धर्मियांच्या वेळी नाही, हे लक्षात येते.

पुणे येथील बजाज फायनान्स आस्थापनाकडे ११ कोटींच्या खंडणीची मागणी !

बजाज यांना ई-मेलद्वारे खंडणी मागण्यात आली असून ती न दिल्यास आस्थापनाची मोठी हानी केली जाईल, अशी धमकीही ई-मेलद्वारे देण्यात आली आहे.

रिक्षाचे देयक न दिल्याने चालकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

सामाजिक नैतिकता ढासळत चालल्याचे हे उदाहरण आहे. आरोपींना त्वरित आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी.

अन्वेषणासाठी पुणे पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगाव येथे आले !

पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची ५ पथके सिद्ध करण्यात आली असून या पथकाकडून स्वतंत्ररित्या चौकशी करण्यात येत आहे.

‘अश्वगंधा’ संशोधन प्रकल्पात नागरिकांना सहभागी होण्याची संधी !

‘अश्वगंधा’ या औषधी वनस्पतीची कोवीड लसीकरणानंतरची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी चालू असणार्‍या आयुष मंत्रालयाच्या संशोधनात सामान्य नागरिकांना सहभागी होण्याची संधी पुणे विद्यापिठाने उपलब्ध करून दिली आहे.

खासगी रुग्णालयांनी अनुमतीविना कोरोनाच्या रुग्णाला भरती करू नये ! – मुंबई महानगरपालिका

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी जितक्या क्षमतेने रुग्णालयात खाटांची व्यवस्था होती, तेवढीच पुन्हा सक्रीय ठेवण्याचे निर्देश महापालिकेने सर्व रुग्णालयांना दिले आहेत.

कालीचरण महाराजांना एक दिवसाची पोलीस कोठडी !

महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून कह्यात घेतले असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दळणवळण बंदीच्या काळात जनतेला गोवा प्रशासनाकडून लाभलेला सकारात्मक प्रतिसाद आणि पुणे प्रशासनाचा अनुभवलेला सावळागोंधळ !

हिंदु राष्ट्रातील प्रशासन किती कार्यतत्पर असेल, याची थोडीशी चुणूक उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी सौ. आर्. मेनका यांच्या उदाहरणावरून लक्षात येईल !